Surprise Me!

Pune | पावसाबरोबर दाट धुक्यात पुणे शहर गुडूप | Sakal Media |

2021-12-01 3,076 Dailymotion

सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे पुणेकरांची आज चांगलीच तारांबळ उडाली. पावसाबरोबर शहरावर आज सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती. रस्ते धुकेमय झाल्यामुळे वाहन चालवताना चालकांना अडचणी येत होत्या.<br />#pune #rain #fog #maharastra #esakal

Buy Now on CodeCanyon